अमृतवेल के वि स खांडेकर यांचे पुस्तक आहे. यात दहा लघुकथा आहेत. ज्या समाजातील वेगवेगळ्या घटकाच्या अनुभवा वर आधासीन आहे या कथेतून जिवनातील तत्वज्ञान, मानवी संबंधाचे गुतागुंतीचे स्वरूप तसेच प्रेम, त्याग, निराशा यासारख्या भावना उलगडल्या जातात.
खांडेकराच्या कथांमधून मानवी आयुष्याचे सूक्ष्म निरीक्षण दिसते. त्यांच्या कथांमध्ये मानवी आयुष्याचे सुक्ष्म निरीक्षण दिसते. त्यांच्या कथांमध्ये समाजातील विविध समस्या आणि त्यावर विचार प्रवृत्ती करणारे संदर्भ दिसून येतात जीवनातील सत्यपरिस्थिती स्विकारणे, परस्पर संबंधाची जाणिव ठेवणे, आणि त्यागाचे महत्त्व या गोष्टी खांडेकर अप्रत्यक्षपणे सांगतात.
वि स खांडेकराचे साहित्य वाचकाला अंतर्मुख करण्याची ताकत ठेवते. आवि ‘अमृतवेल’ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे