Share

ह्या कथा संग्रहात १५ लघुकथा आहेत. ह्या कथा लहान असल्या तरी त्यात एक चांगला आशय आहे. ह्या कथा वाचताना विषय आपल्या परिचयाचा वाटतो कारण बरेच वेळा ह्या कथानकाचे आपण साक्षीदार असतो किवा आपल्या आजूबाजूला हि कथा घडलेली असते. पण कथेच्या शेवटी नकळतपणे एखादा सल्ला किवा आशय हे कथानक देवून जाते व आपण भानावर येतो.
खरेतर प्रत्येक कथेवर काही भाष्य करता येईल पण तुमचा पुस्तक वाचण्याचा आनंद कमी होईल म्हणून मी हा मोह टाळत आहे.

Related Posts

पाश्चिमात्त्या तत्त्वज्ञानाची कहाणी

Dr. Amar Kulkarni
Shareपाश्चिमात्य तत्त्वज्ञानाची कहाणी हे पुस्तक साने गुरुजी यांनी विल ड्युरंट यांच्या ‘The Story of Philosophy’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचा अनुवाद केला...
Read More