आजच्या आधुनिक महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वाची जडणघडणं करणाऱ्या 61 महान व्यक्तित्व, चरित्र आणि कर्तृत्व यांची गाथा यात मांडली आहे. 61 हे काही एवढेच लोकं नाहीत, कि ज्यांनी समाजात जागृती निर्माण केली. तसे तर हजारो लोकं यात सामील आहेत. तरी सुद्धा ज्यांनी अधिक प्रभाव टाकला अशी 61 लोकं यात घेतली असतील असं माझं मत आहे.
Previous Post
आमचा बाप आन आम्ही Related Posts
Share(प्रा.सहदेव रोडे, इतिहास विभाग प्रमुख, शंकरराव भेलके महाविद्यालय, नसरापूर) “भारतातील बौद्धधम्म” हे गेल ऑम्वेट या अमेरिकन स्त्रीवादी व आंबेडकरवादी लेखिकेने...
Share क्षितिजाच्या पलीकडे – प्रेम, तळमळ आणि निसर्गाच्या सौंदर्यातून विणलेल्या कविता … पुस्तकाचे वर्णन: हे पुस्तक मानवी भावना आणि अनुभवांच्या...
Share Student Name – Apeksha Sadanand Pawar, Class – BA LLB 3rd Year, Yashwantrao Chavan Law College, Pune Chitra Banerjee...
