साने गुरुजींनी चांगल्या पुस्तकाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे .
“पुस्तक म्हणजे ज्यातून स्वत:ला साठवावे आठवावे अशी केलेली आहे.”
ही व्याख्या त्यांच्या लेखनातून आपल्याला समजते .साने गुरुजींनी श्यामची आई हे पुस्तक लिहून त्यांच्या आईला जगप्रसिद्ध केले. प्र.के.अत्रे म्हणाले होते की,श्यामची आई हे पुस्तक मातृपेमाचे महत्वाचे स्त्रोत आहे.आजही श्यामची आई या पुस्तकातील आईच्या संस्कारांची , विचारांची गरज समाजाला वाटत आहे.श्यामच्या आईने श्यामवर बालपणी अनेक संस्कार केले.हे संस्कार दैनंदिन जीवनात चालता-बोलता येणाऱ्या प्रसंगातून केलेले आहेत.साने गुरुजींनी त्याचा स्वीकार करून आपल्या जीवनात आचरणात आणले.
रोहन उत्तम ठोके (MVP Samaj’s Adv Vitthalrao Ganpatrao Hande College of Education Nashik)