Share

या पुस्तकामध्ये उद्योजकीय मार्गदर्शना बरोबरच उद्योजकीय मूल्येही जोपासण्याचा प्रयत्न
त्यांनी केला आहे.जेणे करून उद्योग केवळ पैसे कमवण्याचे साधन न राहता देशाचा विकास
घडून आणणारी साधना व्हावी.उद्योगाचा ट्रेंड तसेच ग्ल्यामार महाराष्ट्र भर पसरावे असे
त्यांना वाटते.आज तरुण नाव उद्योजक हि आपल्या देशाचे भविष्य घडविणारी पुढील पिढी
असून देशाच्या उद्योग अर्थकारणाला हि पिढी दिशा देऊ शकते.तसेच या पुस्तकाच्या
अंतरंगात पहिले असता स्वयंरोजगार उद्योजकता , स्वयंमुल्यमापन,व्यक्तिमत्वविकास,प्रेरणा
व कार्य सिद्धी,वेळेचे व्यवस्थापन ,उद्योग उभारणी ,उद्योग स्थळ निशिती योजना आणि
प्रकल्पआव्हाल या विषयी सविस्तर विवेचन करण्यात आले आहे.स्वयंरोजगार म्हणजे
स्वतःचा रोजगार स्वतः शोधने.उद्योगाचा जन्म होतो तो उद्योगसंबंधीसंधी शोधण्यापासून
आपल्या आस पास घडत असलेल्या अनेक गोष्टींमध्ये .बऱ्याचदा आपल्याला काही समस्या
जाणवतात.अशा ठिकाणी आपण आपल्या व्यवसायाची संधी शोधू शकतो.

Related Posts

महाभारतातील ‘कर्ण’ या व्यक्तिरेखेवर आधारित

Dr. Bhausaheb Shelke
Shareबदादेशुभमविजय [विद्यार्थी] क्रांतिवीरवसंतरावनारायणरावनाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कलाववाणिज्य महाविद्यालय, दिंडोरी . महाभारतातील सामान्यत: खलनायक म्हणून परिचित असलेल्या महावीर कर्णाच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा...
Read More

लाल सूर्य

Dr. Bhausaheb Shelke
Share (ग्रंथपाल) पवार कल्याणी शांतीलाल निर्मलाताई काकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शेवगाव लाल सूर्य हे पुस्तक आबासाहेब काकडे यांचा...
Read More