Share

संबंध आलेल्या प्रत्येक व्यक्तिचे आपल्या मनावर ठसे उमटले असतात. काही खोल, काही पुसटसे, काही रोमांचकारी, तर काही दर्दभरे. काही उदात्त तर काही नको नकोसे. काही समाजाच्या फूटपट्टीने लहान ठरवलेल्या माणसांच्यामुळे पडलेले इवलेसे पण जीवनाला काही वेगळीच खोली देणारे. अशाच काही व्यक्तिंच्या ह्या पाऊलखुणा.

Related Posts