Share

माझ्या आयुष्याची पानं
मीरा चड्डा बोरवणकर
या कथासंग्रहाची लेखिका मीरा चड्डा बोरवणकर असून याची मूळ प्रत इंग्रजीमध्ये आहे आणि त्याचा अनुवाद सायली गोडसे यांनी मराठीत केला आहे. या पुस्तकातील कंटेंट आणि त्याचे स्वरूप खरोखरच छान आहे. मुली आणि गृहिणीने वाचले पाहिजे कारण ते तुमचे छोटे निर्णय तुमचे जीवन कसे चांगले बनवू शकतात हे सांगितले आहे. या पुस्तकातील दहाव्या प्रकरणात यातून शिकण्यासारख्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यांनी प्रत्येक मुलीने आपले स्वतःचे करिअर निवडताना खूप विचारपूर्वक निवडले पाहिजे. करिअर निवडताना वडीलधाऱ्या माणसाकडून किंवा आपल्या शिक्षकाकडून मार्गदर्शन जरूर घ्यावं पण शेवटचा निर्णय आपण स्वतःच घ्यावा. हे पुस्तक सर्व मुलींना वाचनीय तर आहेच परंतु स्वतःची निर्णय क्षमते विषयी प्रकाश टाकणारे आहे.
धन्यवाद मीरा मॅडम!!

Related Posts

मनस्विनी

Kamal Thube
SharePrerana Bhausaheb Aher (F.Y.B.ed) SAMARTH SHIKSHANSHASTRA MAHAVIDYALAY SATPUR, NASHIK अर्चना देव यांची श्रीमंत काशीबाई पेशवे यांच्यावर आधारित असलेली “मनस्विनी” ही...
Read More

More Sayali Rajendra

Kamal Thube
Shareसंगमनेर नगरपालिका कला, दा.ज. मालपाणी वाणिज्य आणि ब. ना. सारडा विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), संगमनेर जि. अहमदनगर विद्यार्थी – मोरे साईभी...
Read More