रामलिंग उसके
Prathibha College Chinchwad
लेखक: वि स खाडेकर
वि. स. खांडेकर लिखित ‘ययाति ही मराठी कांदबरी माह १९६० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार , ही कादबरी केवळ pouranik kathevar आधारित आहे बसून, मानवी जीवनातील चिरंतन कथा ajramar kalkruti aahe.
ya kathaekadhye राजा ययाति, सतत तरूण राहत्यांची भाकांक्षा बाळगतो, अधानिया जीवनातील ही बत्ता चाच्या पौराणिक कवेतून उचललेली आहे. कथा या पौराणिक पार्श्वभूमीवर आधारित अजुनही, ती आजच्या काळालाही चालू होते. ययाति ही कथा याति ही कथा माणसाच्या मनाच्या विकारांचे, स्वार्थाचे प्रतीक आहे एक समस्या निर्माण होत आहे त्या आत्म-वेदना
ययाति या कथेमध्ये देवयानी, शर्मिष्ठा या पत्रमुले विविध रंग भरलर आहेत. देवयानी वा शर्मिष्ठा या नाट्यमुले, वा त्यंच्यतील संघर्षमुले कथेला रंग भरतो.
वि. स. खांडेकरांनी कांदबरीत मानवी स्वभावाचे सूक्ष्म विश्लेषण केले आहे, ययातिच्या निर्णयांमुळे तो स्वतः साही भाणि इतरांसाठी करने संकट निर्माण करतो, हे लेखकाने प्रभावीपणे मांडले आहे. ययातिचे नारुव्य शारिरिक असले तरी त्यांच्या इहतांचा अतिरेका मानसिक असती. हा विरोधाभास लेखकाने खूप सुंदर पद्धतीने बिश्चित केला.
कांदबरीग मावादौली भत्यंत प्रभावी बाहे. खांडेकरांनी लेखनशैली साथी, परंतु मार्मिक आहे. त्यांनी कथा सांगताना मानवी भावनांचे बारकाव अबुक टिपले अहित. पात्रांमधे सामील घेतो, झाल्यासारखे भनुभव
या कांदबरीचा सर्वांत motha संदेश asa aahe की माणसांच्या icchana अंत नाही. त्यातून माणूस दुःखच निर्माण करतो. बांति, देवयानी, भाणि इतर मानवी जीवनातील वासनांचा, मोहांचा, भाणि त्यागाचा अर्थ समजता.
ययाति’ ही कांदबरी प्रत्येक पिढीला नवी शिक कवण देते. इस्लांच्या वावटळीत सापडलेल्या ययातिच्या जीवनातून वाचकाला स्वतःच्या जीवताग आरसा पाहायला मिळतो. वि. स. खांडेकरांती शाखत या कांववशद्वार तक संदेश दिला भाई. जीवनाचा बल्याचा स्वीकास्त खज्या सुखाचा मार्ग लोहा, निष्कर्ष
‘ययाति’ ही कांतबरी पौराणिक भसली तरी तिचे संदर्भ कालातीत भाहे. वी केवळ मनोरंजनासान वाचाबाची कावेबरी नाही; ती विचार करायला भाग पाउणारी आहे. इच्छांच्या चक्रव्यूशत अडकलेल्या थयानिची कथा मानवी जीवनातील शाश्वत सत्य दाखवते. म्हणूनब मराठी साहित्यामधील एक बगति’ ही कादबरी मौल्यवान रत्व भोते.