युरोपात जेव्हा राजकीय गोंधळ व राजक माजले तेव्हा त्याला त्या संकटातून वेचून बाहेर काढण्याचे कार्य तत्कालीन राजकीय विचारवंतांनी केले थॉमस हॉब्स बेंथम जॉन स्टुअर्ड मिल इत्यादींनी युरोपात जे कार्य केले कार्ल मार्क्स विचारवंतांनी युरोपातच नव्हे तर संपूर्ण जगात जे वैचारिक परिवर्तन केले तसेच जे कार्य भारतात कौटिल्य टिळक गांधी आंबेडकर यांनी केलेले दिसते
Previous Post
Best book for fundamental of optics Next Post
माळावरची मैना Related Posts
Shareपुस्तक परीक्षण- Bansode Santosh S., Librarian, RMD Sinhgad Technical Institutes Campus, Warje, Pune- 58. “भारतातील अमर तत्वज्ञ स्वामी विवेकानंद” हे...
Shareपुस्तकाचे नाव : नटसम्राट लेखक : वि.वा.शिरवाडकर Book Reviewed by: पाटोळे जगदीश नरहरी वर्ग : S.Y.B.C.S. College : GMD Arts,...
Share“मी म.स.गा. महाविद्यालयाच्या सर्वार्थाने परिपूर्ण असलेल्या ग्रंथालयात गेल्यावर अगदी डाव्या बाजूस असलेल्या विभागात जरा डोकावून येतो. काल्पनिक कथा वाचण्यापेक्षा वास्तविक...
