Share

ऊसतोड कामगार आणि मिळेल ते काम करून उपजीविका करणाऱ्या मजुरांच्या जगण्याचा संघर्ष या तरुण कवीने आपल्या कवितेतून प्रभावीपणे मांडला आहे. दिन दुबळ्यांचे दु:ख त्यांची वेदना जेव्हा कवितेतून व्यक्त होते तेव्हा ती कविता जिवंत आणि ताकदीची वाटते… पोटासाठी भटकंती करावी लागणाऱ्या वंचित समाजाची वेदना या कवितेतून प्रतिबिंबित झाली आहे… अनेक कवितातून स्रामाचे मोल सांगण्याचा प्रयत्नही केला आहे

Related Posts

स्मृतीगंध

Vishnu Rathod
Share स्मृतीगंध गुणाबाई गाडेकर मला हे पुस्तक वाचतांना खूप आनंद वाटला, कारण या स्मृतिगंध पुस्तकामध्ये एका स्त्रीचे आत्मचरित्र दिले गेलेले...
Read More
पुन्हा अक्करमाशी

पुन्हा अक्करमाशी

Vishnu Rathod
Shareमहाले आशा कांतीलल ,क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय दिंडोरी. पुन्हा अक्करमाशी” हे शरणकुमार लिंबाळे...
Read More