Share

Book Review : Pawar Dinkar Somnath, MGV’s Loknete Vyankatrao Hiray Arts Science and Commerce College Panchvati Nashik.

प्रस्तावना:-
आपली कर्तव्य पार पाडून त्याही पलीकडे जाऊन मानवाची सेवा करण्यासाठी झटणारी माणसं काही वेगळीच असतात. किरण बेदी ही एक महिला आणि एक अधिकारी या नात्याने विविध सामाजिक क्षेत्रांशी त्यांची संपूर्ण बांधिलकी होती. सामाजिक समस्यांबद्दल त्यांना प्रचंड कळवळ आहे व त्यासाठी निष्ठेने काम करण्याची त्यांची तयारी होती. मग या समस्या व्यसनमुक्तीच्या असोत नाहीतर तिहार कारागृहाच्या व्यवस्थापनाच्या असोत, नाहीतर तिहार कारागृहाच्या व्यवस्थापनाच्या असोत ,आणि यामुळेच त्यांचं कार्य वेगळच आपल्याला दिसून येतं. बंदी वासत राहणाऱ्या माणसांना आपण आपल्या समाजाचाच एक भाग असल्याप्रमाणे वागवलं पाहिजे असा त्यांचा ठाम विश्वास होता.

किरण बेदी यांचा तुरुंगातील पहिला दिवस :-
किरण बेदी यांचे तिहार तुरुंगात पदार्पण झालं ते इतरांसारखंच मनाची काहीही तयारी झालेली नसताना. फरक
प्रस्तावना:-
आपली कर्तव्य पार पाडून त्याही पलीकडे जाऊन मानवाची सेवा करण्यासाठी झटणारी माणसं काही वेगळीच असतात. किरण बेदी ही एक महिला आणि एक अधिकारी या नात्याने विविध सामाजिक क्षेत्रांशी त्यांची संपूर्ण बांधिलकी होती. सामाजिक समस्यांबद्दल त्यांना प्रचंड कळवळ आहे व त्यासाठी निष्ठेने काम करण्याची त्यांची तयारी होती. मग या समस्या व्यसनमुक्तीच्या असोत नाहीतर तिहार कारागृहाच्या व्यवस्थापनाच्या असोत, नाहीतर तिहार कारागृहाच्या व्यवस्थापनाच्या असोत ,आणि यामुळेच त्यांचं कार्य वेगळच आपल्याला दिसून येतं. बंदी वासत राहणाऱ्या माणसांना आपण आपल्या समाजाचाच एक भाग असल्याप्रमाणे वागवलं पाहिजे असा त्यांचा ठाम विश्वास होता.

किरण बेदी यांचा तुरुंगातील पहिला दिवस :-
किरण बेदी यांचे तिहार तुरुंगात पदार्पण झालं ते इतरांसारखंच मनाची काहीही तयारी झालेली नसताना. फरक इतकाच होता की येथे त्यांना सारा व्याप पुढे होऊन सांभाळायचा होता, तर बाकीच्यांना हाताखाली राहायचं होतं १९९३ साली जागतिक कामगार दिनाच्या दिवशी १ मे रोजी त्यांनी इन्स्पेक्टर जनरल हे अधिकार पद स्वीकारलं.

वैद्यकीय (अ) सुविधा
तिहार मधील भ्रष्टाचार कर्मचाऱ्यांची अकार्यक्षमता उदासीनता व असमर्थता या सर्वच बाबतीत जेलची बदनामी झाली होती. व ही प्रतिमा अगदी जशीच्या तशी राहावी व अजिबात बदलू नये याची पुरेपूर काळजी येथील वैद्यकीय अधिकारी घेत होते. तिहार च्या तुरुंगातील कैद्यांची केविलवाणी दयनीय स्थिती पाहून त्यांच्या एवढ्या वर्षाच्या कारगिर्दित प्रथमच त्यांना फार असाहाय वाटलं.

“जन्मठेपेचे” जेलार्स
जसजसे दिवस जात होते तसतसा त्यांचा कैद्यांशी परिचय होत होता. पण तसा परिचय मात्र तुरुंगातील अधिकाऱ्यांशी होत नव्हता. ते किरण बेदी यांच्याशी अलिप्तपणे वागत होते. ते ज्या कैद्यांवर नजर ठेवायचे काम करत होते त्या कायद्यांमध्ये आणि त्यांच्यात काहीही अंतर न्हवते.
भ्रष्टाचाराची मगर मिठी
विविध तुरुंगामधील अंतर्गत व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी अनेक देशांचा दौरा केला. तरुणांच्या व्यवस्थापनात कैद्यांचा सहभाग असणे हा प्रकार केवळ भारतातच आढळतो इतरत्र कोठेही नाही.
हस्तक्षेप की ढवळाढवळ :-
कर्मचाऱ्यांनी आणि कायद्याने त्यांना वेळोवेळी माहिती दिलेल्या आधारे येथील कार्यालयीन व्यवस्थापनाच थोडक्यात वर्णन करायचं झालं तर उदासीन व बेपरवा अशा शब्दातच करता आलं असतं. तिहार पुढे आणखी एक समस्या आ वासून उभी होती. ही सम्यास्या होती . ही समस्या होती वाढत्या गर्दीची. भूतकाळातील चुकीचे नियोजन हे त्याच्या मागचे मोठे कारण होते.

सुरक्षितता की असुरक्षितता :-
तिहार जेल संकुलनासाठी एक तीन पदरी सुरक्षा जारी करण्यात आली होती. सर्वात बाहेरील सुरक्षा व्यवस्थापनाचे कडे होते ते म्हणजे बाहेरील भिंत त्यांच्यामधील मोकळी जागा. किरण बेदी या जेव्हा तिहार मध्ये आय जी म्हणून काम पाहत होत्या तेव्हा जेलच्या बाहेरच्या परिघावर पोलिसांची तुकडी तैनात असे.

प्रसार माध्यमांच्या प्रकाश झोतात :-
तिहार मध्ये कधीही दंगल झाली कोणा कायद्याने पलाय केले कोणाचा मृत्यू ओढवला साथीचा रोग पसरला अथवा भ्रष्टाचारा सारख्या गैरप्रकारचे जाळे पसरले तर हा ताबडतोब ठळक बातम्यांचा विषय होत असे.
विदेशी कैदी:- गजाआडचे एकाकी जीवन
तुरुंग क्रमांक एक मधील विदेशी कायद्यांच्या वार्डाला त्यांनी भेट दिली तेव्हा त्यांच्यातील बऱ्याच कैद्यांचं आयुष्य सडत कुजत चाललं होतं. ते अशा साठी की ते येथे अक्षरशः कितपत पडले होते. त्या कायद्यांच्या जगण्यातला सगळा अर्थच संपुष्टात आला होता.

बालगुन्हेगार एक वेगळाच वर्ग
तिहार मधील मनाला क्लेश देणारा प्रकार म्हणजे १२०० तरुण मुलांना एकत्र कोंडलेले पाहणं. त्यांच्यावर कोणाचीही देखभाल नाही काही नाही. पाहता क्षणी ती मुलं अत्यंत निरागस दिसत पण त्यांच्या अंतर्यामी मात्र सैतानाच वास्तव्य होतं. येथे मुलांचे दोन गट पाडले होते.१६ ते १८ वयोगटातील मुले एका ठिकाणी होती. तर १८ ते २० वयोगटातील मुले दुसऱ्या ठिकाणी.
अति सुरक्षा विभागातील कैदी: गुंडांचे साम्राज्य
गुंडांच्या भिन्न भिन्न डोळ्यांनी मिळून तिहार जेल हा गुंडांचा अड्डाच करून टाकला होता. तुरुंगाच्या गजाआड विविध डोळ्या जोमाने फोफावत होत्या, प्रथेनुसार ज्या त्या टोळीस त्या टोळी प्रमुखाच्या नावाने ओळखण्यात येत असे. उदा. त्यागी गॅंग, गुज्जर गँग, सतपाल गँग.
सुरक्षितता निमित्त अंतर्गत व्यवस्थापन
किरण बेदी यांनी काढलेली टिपणी नंतर प्रत्येक तुरुंगाच्या सुपारीटेडन सेक्रेटरीएटकडे तसेच दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरच्य ऑफिस कडे पाठवण्यात येत असत. या टिपणांमधूनच कर्मचाऱ्यांना ही सूचना असत या तुरुंगाच्या व्यवस्थापना विषयीच्या अनेक बाबींचा समावेश असे.
तुरुंगाच्या आतील समाज
मानवी शक्तीचा स्रोत चार भिंतीच्या आत कोंडून राहत असलेल्या या माणसंपाशी भरपूर वेळ होता, उत्साह होता, व्यावसायिक कसा होते. कोणत्याही चैतन्याने सळसळणाऱ्या समाजापाशी जे काही गुण असतात ते सगळेच येथे विपुल प्रमाणात होते.
शिक्षणाची प्रक्रिया एक चिरंतन प्रवास
प्रत्येक माणूस जसा घडतो त्या घडण्यास पाठीमागे त्यांनी स्वतःच्या काळाचे नियोजन कसं केलं आहे याचा वाटा फार मोठा असतो किरण बेदी या स्वतःच्या आयुष्यात तिला एका लहानशा क्षण सुद्धा वाया जाऊ नये म्हणून धडपडत असत येथे हजारो पुरुष स्त्रिया व मुले गजाड आपली आयुष्य व्यर्थ दवडताना जर दिसली तर मी गप्प कशी बसणार असा त्यांचं म्हणणं होतं येथे काही कैदी हे निर्दोष असूनही बंदिस्त होते

Recommended Posts

Ikigai

Dr. Sambhaji Vyalij
Share

ShareGaikwad Sanjay Dattatray; Bharatiya Jain Sanghatana’s Arts, Science & Commerce, Wagholi, Pune The Japanese Secret to a Long, Healthy and Happy Life, or Ikigai, is a book written by two authors, Hector Garcia and Francesc Miralles. Ikigai means the secret of life, […]

Read More

दीक्षांत

Dr. Sambhaji Vyalij
Share

Shareपुस्तक परीक्षण – प्रोफेसर डॉ . सिद्धेश्वर विठ्ठल गायकवाड,भारतीय जैन संघटनेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,वाघोली ता. हवेली जि. पुणे. पुस्तक की लेखिका डॉक्टर सूर्यबाला का जन्म 25 अक्टूबर 1944 को वाराणसी में हुआ वह कायस्थ परिवार में जन्मी है। आपने अपनी […]

Read More