समर्पित प्रकाशयात्री

Arjun Anandkar

सदगुणांचे पाईक: समर्पित प्रकाशयात्री (पुस्तक परीक्षण) समर्पित प्रकाशयात्री हे सेवाव्रती लेखक सुखदेव सुकळे यांचे चरित्रात्मक लेखन होय. त्यांच्याकडून भेट म्हणून मिळालेले हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. हे पुस्तक म्हणजे तीन दिग्गज कर्मयोगी यांचे चरित्र लेखन. ही तिनही व्यक्तिमत्व आकाशाएवढ्या उंचीची आहेत. त्यांच्या […]

Read More