Share

प्रा. फ. म. शहाजिंदे ‍‍(‍‍फकीरपाशा महेबूब शहाजिं‌‌दे) (F. M. Shahajinde) महाराष्ट्रातील एक ग्रामीण कवी आहेत. मराठवाडी भाषा त्याच्या साहित्याचा महत्त्वाचा गाभा राहिला आहे.शहाजिंदेच्या कवितेमधून व्यक्त होणारा विद्रोह आक्रस्ताळी नसून या व्यवस्थेला अस्तित्वाच्या आत्मसामर्थ्याने आणि येथील मातीने दिलेल्या सार्थ आत्मविश्वासाने आव्हान करणारा आहे.

Related Posts