Share

बलुतं हे वास्तव जीवनाचा कलात्मपूर्ण प्रत्यय आणून देणारे आत्मकथन असून त्यामुळे मराठी वाङ्मयात एक नवी मोलाची भर पडलेली आहे. मित्राशी हितगुज करावे अशा पद्धतीने या आत्मकथनाची लेखन रचना आणि निवेदनशैली आहे. त्यासाठी दया पवार यांनी साधी, सोपी, ओघवती व अनलंकृत भाषा वापरली आहे. कधीकधी ही भाषा काव्यात्म वळणही घेते.

Related Posts

आई

Gauri Sahane
ShareReview By डॉ. सुवर्णा खोडदे, मराठी विभाग प्रमुख, बाबुरावजी घोलप महाविद्यालय,सांगवी, पुणे ४११०२७ १९०७ साली रशियन क्रांतीच्या पार्श्वभूमीवर लेखक मॅक्झिम...
Read More

प्रकाश वाटा

Gauri Sahane
Share‘प्रकाश वाटा’ हे पुस्तक डॉ. प्रकाश आमटे यांचे आत्मचरित्र असून पुस्तकाचे शब्दांकन सीमा भानू यांनी केले आहे. मुखपृष्ठ नावाप्रमाणेच साजेशे...
Read More