Share

बलुतं हे वास्तव जीवनाचा कलात्मपूर्ण प्रत्यय आणून देणारे आत्मकथन असून त्यामुळे मराठी वाङ्मयात एक नवी मोलाची भर पडलेली आहे. मित्राशी हितगुज करावे अशा पद्धतीने या आत्मकथनाची लेखन रचना आणि निवेदनशैली आहे. त्यासाठी दया पवार यांनी साधी, सोपी, ओघवती व अनलंकृत भाषा वापरली आहे. कधीकधी ही भाषा काव्यात्म वळणही घेते.

Related Posts

आबासाहेब आणि मी

Gauri Sahane
Shareपवार कल्याणी शांतीलाल (ग्रंथपाल) निर्मलाताई काकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शेवगाव अन्यायाविरूद्ध जहाल आणि मानवतेसाठी मवाळ!’ अशी जीवनशैली स्वीकारून...
Read More

मनस्विनी

Gauri Sahane
SharePrerana Bhausaheb Aher (F.Y.B.ed) SAMARTH SHIKSHANSHASTRA MAHAVIDYALAY SATPUR, NASHIK अर्चना देव यांची श्रीमंत काशीबाई पेशवे यांच्यावर आधारित असलेली “मनस्विनी” ही...
Read More