Share

हे पुस्तक नवीन वाचकांसाठी उपयुक्त असे हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये विज्ञान व अध्यात्म या विषयी माहिती दिली आहे. या पुस्तकामध्ये अनेक संतानी लिहिलेल्या काव्यांची. ओव्यांची माहिती दिलेली आहे. या पुस्तकांमुळे अनेक फायदे होतात. उदा:-घरातून बाहेर जाताना हातावर दही साखर देण्याची प्रथा आहे . तर त्या प्रथेला वैज्ञानिक दृष्टीकोनातून किती महत्व आहे हे यामध्ये पटवून दिले आहे.
विज्ञान हे विश्व कसे निर्माण झाल हे सांगत असेल तर अध्यात्म हे विश्व कस निर्माण झाल. हे सांगत या पुस्तकामुळे माझ्या मनात अध्यात्माचे महत्व कोरले गेले आहे. अध्यात्माचा आदर वाढला आहे.

Related Posts

अग्नीपंख

Dr. Amar Kulkarni
ShareBook Reviewed by भदाने, प्रज्ञा पंडित “अग्निपंख”. या पुस्तकाचे लेखक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम. “अग्निपंख” हे पुस्तक भाताचे...
Read More