Share

‘अनिल अवचट’ यांनी ‘माणसं’ या पुस्तकात समाजाचं नकोसे वाटणारे चित्रण अतिशय प्रभावीपणे मांडले आहे.
याला ना.ध. गोरे यांची मानलेली प्रस्तावना, जी या पुस्तकाच्या आशयाचा विविध अंगाने विचार करून त्याला हे समाज वास्तव ज्या महाराष्ट्राच्या मातीत घडावे. ते जगाच्या परिशेपात त्यांनी या भयाण वास्तवाचा उलगडा केलेला आहे. या पुस्तकात 1972 T दुष्काळाचे ग्रामीण आणि शहरी जिवनमानावर झालेले परिणाम मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरत झालेल्या दंगलीची झळ या पुस्तकाच्या माध्यमातून आजच्चा पिडीलाही करून देण्यात हे पुस्तक महत्वाची भूमिका बजावते.
या पुस्तकाला दिलेले आणि याचाच एक भाग “माणसं ‘ हे पुस्तक पुणे, उस्मानाबाद, लातूर येथील लोकाच्या सामाजिक, आर्थिक, नैसर्गिक परिणामाचे असे यात आलेल आहे.

Related Posts

आकाशाशी जडले नाते

Amol Takale
Share“आकाशाचीजडलेनाते” : इंग्लंड मधल्या ख्यातनाम केंब्रिज विद्यापीठात उच्च शिक्षण घेतलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय खगोलशास्त्रज्ञ डॉ.जयंत विष्णू नारळीकर यांना लहान पणापासूनच...
Read More