कोणतीही व्यक्ती आपल्या कष्टाने व जिद्दीने आपले यश प्राप्त करू शकते असे मला या पुस्तकामधून समजले आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या समस्यांना आपण कशाप्रकारे सामोरे जाऊ शकतो हे कळले प्रत्येक वेळेस जोशात निर्णय घेण्यापेक्षा काही वेळेस ध्येर्याने निर्णय घेतलेला चांगला असतो कशीही परिस्थिती असली तरी तिला न घाबरता व न डगमगता तिला सामोरे जाण्याची वृत्ती व स्फूर्ती या पुस्तकाच्या वाचनाने कळले
Previous Post
The Way of Kings Next Post
Three Thousand Stitches Related Posts
Share“Who moved my cheese?” Authored by Dr. Spencer Johnson offers us a simple but a profound lesson about dealing with...
SharePradnya Gautam Ovhal, Student Sinhgad Law College, Pune “एक होता कार्व्हर” हे पुस्तक मराठी साहित्यामधील एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी साहित्यकृती...
ShareReview By डॉ.विठ्ठल नाईकवाडी, ग्रंथपाल, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी, पुणे-२७ अगदी सुरुवातीलाच मला पडलेला प्रश्न, इकिगाई...
