कोणतीही व्यक्ती आपल्या कष्टाने व जिद्दीने आपले यश प्राप्त करू शकते असे मला या पुस्तकामधून समजले आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या समस्यांना आपण कशाप्रकारे सामोरे जाऊ शकतो हे कळले प्रत्येक वेळेस जोशात निर्णय घेण्यापेक्षा काही वेळेस ध्येर्याने निर्णय घेतलेला चांगला असतो कशीही परिस्थिती असली तरी तिला न घाबरता व न डगमगता तिला सामोरे जाण्याची वृत्ती व स्फूर्ती या पुस्तकाच्या वाचनाने कळले
Previous Post
The Way of Kings Next Post
Three Thousand Stitches Related Posts
Share`”वाचाल तर वाचाल !” असे आपण नेहमीच ऐकतो, पण मी तर म्हणेण वाचाल तर वाचाल आणि तेही अगदी सन्मानाने वाचाल...
Share“Wings of Fire” is an autobiography written by Dr. A.P.J. Abdul Kalam, the former President of India. The book tells...
ShareIntroduction: Who Will Cry When You Die? by Robin Sharma is indeed a fascinating self-help book that encourages readers to...
