Share

राजहंस प्रकाशन पुस्तक मन मे हे विश्वास या पुस्तकाचे लेखक स्वतः श्री विश्वास नांगरे पाटील असून त्यांनी आपला जन्मापासून तर ते त्यांनी आपल्या शाळा हायस्कूल कॉलेज मुंबई विद्यापीठ तसेच एस आय एस सी पूर्व परीक्षा त्यांनी हे सर्व त्यांच्या बोली भाषेत मांडले आहेत तर तसेच त्यांनी या पुस्तकांमध्ये शेवटचा अध्याय मध्ये मुलाखतीची बाजी मारण्यासाठी असं काही वेगळं केलं त्यासाठी त्यांना काय करावे लागले हे सर्व सांगितले आहे थोडक्यात त्यांनी त्यांची पूर्ण जीवन गाथा यामध्ये सांगितलेली आहे त्यामुळे हे पुस्तक सर्वांनी वाचावे

Related Posts

आमचा बाप आन आम्ही

Siddharth Bansode
Shareग्रंथ परिक्षण : खंडावी हर्षल देवराम,महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित लोकनेते व्यंकटराव हिरे कला विज्ञान व वाणिज्य महाविदयालय, पंचवटी नाशिक आमचा...
Read More