Share

‘अपूर्वाई’ची प्रस्तावना, वेगवेगळ्या दिवाळी अंकांमध्ये त्यांनी केलेलं लेखन या पुस्तकात एकत्र वाचायला मिळतं.
वामनराव देशपांडे, बाबाआमटे, केशव मेश्राम आदींना त्यांनी लिहिलेल्या पत्रांचा समावेशही पुस्तकात आहे. चौपाटीवर,
एक होती ठम्माबाई, सवाल अशा कवितांचासाझी पुस्तकाला आहे कायमची आठवणीत राहणारी, कधी संपूच नये असं वाटायला
लावणारी ही साठवण.

Related Posts

वेळेचे व्यवस्थापन

Gauri Sahane
Share वेळेचे व्यवस्थापन हे पुस्तक वेळेचे महत्त्व, त्याचे नियोजन, आणि वेळेचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करण्याच्या विविध तंत्रांची माहिती देणारे...
Read More