उबाळे प्रांजली मुकुंद (विद्यार्थी) निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव
आबासाहेब आणि मी हे पुस्तक एका बाप लेकाच्या आधारित लिहिलेला आहे. त्यासाठी आबासाहेबांनी समाजासाठी किती लढे दिले? गोरगरीब दिन दलितांसाठी अहोरात्र झटले त्यांच्यासाठी शिक्षणाची छात्र खुली केली जागोजागी संस्था खोल्या केल्या.