इडली , ऑर्किड आणि मी या पुस्तकामध्ये लेखक डॉ. विठ्ठल व्यंकटेश कामात यांनी प्रत्येकाच्या जीवनात येणाऱ्या चांगल्या वाईट घटनांची माहिती दिली आहे . प्रतेकाच्या जीवनात संघर्ष हा ठरलेला आहे . वादळवाटांना झुगारून जो आयुष्यात पुढे जातो तो यशस्वी झल्याशिवाय राहत नाही . आपण नेहमी आशावादी राहावे . नकारात्मक गोष्टींमधूनसुद्धा सकारात्मकता पाहता आली पाहिजे .
आपण जर मनात आणले तर काहीही करू शकतो अगदी छोट्याश्या भागातसुद्धा सुरु झालेला हा व्यवसाय पुढे जाऊन मोठा कसा होईल याचे हे ज्वलंत उदाहरण आहे . आज विठ्ठल कामत हे नाव हॉटेललाईन मध्ये अग्रगण्य आहे .
आजच्या तरुण पिढीसाठी विठ्ठल कामत प्ररणादायी आहेत .
Previous Post
Mahanayak: A masterpiece chronicling the life of Netaji. Related Posts
Shareलोकगीतांचा आधार घेत आपल्या नात्यागोत्यांचा आणि रानशिवाराचा उत्कट, काव्यात्मक आणि प्रवाही भाषेतून स्व-रूपधर्म साकारलेला आहे. साळुंकी, सुगरण, टिटवी, होला, भारद्वाज,...
ShareAbhilash Shankar Wadekar , Library Assistant, MES Senior College Pune स्वातंत्र्यवीर सावरकर: आक्षेप आणि वास्तव” हे अक्षय जोग लिखित पुस्तक...
ShareStephen Hawking’s A Brief History of Time is a monumental exploration of the universe, blending complex scientific theories with accessible...
