इडली , ऑर्किड आणि मी या पुस्तकामध्ये लेखक डॉ. विठ्ठल व्यंकटेश कामात यांनी प्रत्येकाच्या जीवनात येणाऱ्या चांगल्या वाईट घटनांची माहिती दिली आहे . प्रतेकाच्या जीवनात संघर्ष हा ठरलेला आहे . वादळवाटांना झुगारून जो आयुष्यात पुढे जातो तो यशस्वी झल्याशिवाय राहत नाही . आपण नेहमी आशावादी राहावे . नकारात्मक गोष्टींमधूनसुद्धा सकारात्मकता पाहता आली पाहिजे .
आपण जर मनात आणले तर काहीही करू शकतो अगदी छोट्याश्या भागातसुद्धा सुरु झालेला हा व्यवसाय पुढे जाऊन मोठा कसा होईल याचे हे ज्वलंत उदाहरण आहे . आज विठ्ठल कामत हे नाव हॉटेललाईन मध्ये अग्रगण्य आहे .
आजच्या तरुण पिढीसाठी विठ्ठल कामत प्ररणादायी आहेत .
Previous Post
Mahanayak: A masterpiece chronicling the life of Netaji. Related Posts
Shareबटाट्याची चाळ एक सखोल परीक्षण लेखक पु ल देशपांडे प्रकार विनोदी साहित्य प्रकाशित वर्ष 1949 1] लेखकाची माहिती पु ल...
ShareBook Review : Khalid Salahuddin Ansari TY B.C.A (Science) Abeda Inamdar Senior College of Arts, Science and Commerce Pune The...
Shareकाही पुस्तकांबद्दल आपण बरेच काही ऐकून असतो. वाचली नसली तरी त्यांच्या मजकूराची, आशयाची आसपासच्या चर्चेतून पुसट कल्पना असते. “प्रसिद्ध”, “सनसनाटी”,...
