इडली , ऑर्किड आणि मी या पुस्तकामध्ये लेखक डॉ. विठ्ठल व्यंकटेश कामात यांनी प्रत्येकाच्या जीवनात येणाऱ्या चांगल्या वाईट घटनांची माहिती दिली आहे . प्रतेकाच्या जीवनात संघर्ष हा ठरलेला आहे . वादळवाटांना झुगारून जो आयुष्यात पुढे जातो तो यशस्वी झल्याशिवाय राहत नाही . आपण नेहमी आशावादी राहावे . नकारात्मक गोष्टींमधूनसुद्धा सकारात्मकता पाहता आली पाहिजे .
आपण जर मनात आणले तर काहीही करू शकतो अगदी छोट्याश्या भागातसुद्धा सुरु झालेला हा व्यवसाय पुढे जाऊन मोठा कसा होईल याचे हे ज्वलंत उदाहरण आहे . आज विठ्ठल कामत हे नाव हॉटेललाईन मध्ये अग्रगण्य आहे .
आजच्या तरुण पिढीसाठी विठ्ठल कामत प्ररणादायी आहेत .
Previous Post
Mahanayak: A masterpiece chronicling the life of Netaji. Related Posts
Shareमराठ्यांचा इतिहास हा मध्ययुगीन भारताच्या इतिहासात एक वेगळं पान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य सतराव्या...
ShareBook Reviewed by नेहा संजय बच्छाव (११ वी कला) “शामची आई” हे साने गुरुजी उर्फ पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेले...
ShareBook Review Dr.More Sachin Mahadeo, Asst.Professor Dept. of English, Annasaheb Awate College, Manchar Aarya Babbar is the son of actor...
