गांडूळच्या ३०० हून अधिक जाती असल्या तरी प्रामुख्याने ईसीना
फोईडीटा,युद्रालस,युजेनिय ,पेरीनोक्सी ,येक्झोव्हेटस,फेरीटीमा.उद्योजकता म्हणजे आर्थिक
संधीचा विकास करणे गांडूळ खात निर्मिती व गांडूळची पैदास हा जसा शेतकऱ्यांसाठी
आपल्या जमिनीची सुपीकता राखण्याचा एक मार्ग आहे.गेल्या अनेक वर्ष पासून भारतीय
शेतकरी सेंद्रिय खते वापरत आहे त्यामुळे जमिनीची सुपीकता कायम ठेवली जाते.सध्या
रासायनिक खतांचे भाव सामान्य शेतकऱ्यांना ण परवडण्या इतके वाढले आहेत.भावी काळात
रासायनिक खतांच्या किंमती दिवसेंदिवस वाढणार आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना सेंद्रिय खते
वापरण्याशिवाय पर्याय नाही.पिके निरोगी राहत असल्याने पिक संरक्षणाच्या खर्चात बचत
होते.
Previous Post
गोदान – भारतीय जीवनाचे प्रतिबिंब असलेली महान कादंबरी Next Post
पेंटिंग Related Posts
Shareपाउलो कोएल्हो यांची “द अल्केमिस्ट” ही एक सुंदर रूपकात्मक कथा आहे, जी सांतियागो या मेंढपाळ मुलाच्या प्रवासाचे अनुसरण करते, जो...
ShareFlannery O’Connor’s A Good Man is Hard to Find is a masterful short story that explores themes of morality, grace,...
Share झोंबी म्हणजे लेखक आनंद यादव यांच्या आत्मचरित्राचा पहिला भाग.बालपण व सुरुवातीच्या शिक्षणासाठी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आयुष्याशी केलेली ,झोंबा झोंबी म्हणजे...
