गायांचे दुध काढण्यासाठी तान न येऊ देता दुध काढण्यासाठी आवश्यक असलेले आरोग्य पूर्ण
आणि स्वच्छ,प्रसन्न वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे.जनावरांना कोणत्याकोणत्या गोष्टींचा
तन तन कमी होण्यासाठी कोणत्या पद्धती आहेत हे समजून घ्यावे.
डेरी व्यवसाय किफायतशीर व्हवा व तो निरंतर चालू राहावा म्हणून डेरी व्यवसायिक वेगवेगळे
निरयन घेत असतात . दुध व्यवसायातील प्राण्यांची ,त्यांच्या आरोग्याची ,उत्पादन क्षमतेची
,दुध काढण्याची आणि आणि गोळा केलेल्या दुधाचे विपणन या सर्वांची योग्यती काळजी घेतली
जात आहे,हे पाहणे हे डेरी उद्योजकाचे काम असते.हे काम अशा कार्यक्षमतेने करावे लागते
कि,ज्यामुळे दुधाचा दर्जाही चांगला राहील व प्राण्यांचे जगणे योग्य प्रकारे होईल.डेरी
उद्योजकामध्ये स्वतंत्र पणे काम करण्यात क्षमता असावी लागते. त्याच्या कामाच्या संदर्भातले
वेगवेगळे धोरणात्मक निर्णय व कामाबद्दलचे निर्णय लागतात.तो अपेक्षित उत्पादन मिळवू
शकला पाहिजे.तसेच त्याला यासाठी लागणारी उपकरणे व यंत्रे योग्य प्रकारे वापरता आली
पाहिजे.