बलुतं हे वास्तव जीवनाचा कलात्मपूर्ण प्रत्यय आणून देणारे आत्मकथन असून त्यामुळे मराठी वाङ्मयात एक नवी मोलाची भर पडलेली आहे. मित्राशी हितगुज करावे अशा पद्धतीने या आत्मकथनाची लेखन रचना आणि निवेदनशैली आहे. त्यासाठी दया पवार यांनी साधी, सोपी, ओघवती व अनलंकृत भाषा वापरली आहे. कधीकधी ही भाषा काव्यात्म वळणही घेते.
Previous Post
सुसूत्र लेखन Next Post
The Old Man and the Sea Related Posts
Shareदुष्काळी माणदेशातील गरीब, मेंढपाळ कुटुंबात जन्मलेल्या आणि अथक मेहनतीने शिक्षक झालेल्या नागु विरकर यांचे हेडाम हे आत्मकथन आहे. दुष्काळ आणि...
ShareAbout the Author: The novel is narrated in the third person by a narrator who tells us what individual characters...
Shareअग्निपंख प्रेरणादायक उड्डाणाचा एक अद्वितीय प्रवास book review by Ms. Deepali Anil Marne MSIHMCT Pune पुस्तकाची रचनाबद्धता: पुस्तकाची रचना तीन...
