Share

Dr. Anpat Sandip Maruti,(sandipanpat2@gmail.com),Assistant Professor,
Marathwada Mitra Mandals College of Commerce Pune

गांधींसारखा तेजस्वी निश्चयी पुरुष! बाहेर सतत यश बघणारा महामानव! पण हे यश उंभरठ्या बाहेरच असावं? १९२९ची असहकाराची लढत असो व १९३१ ची सविनय कायदेभंगाची चळवळ असो, गोलमेज परिषदेचा प्रसंग असो कि चलेजाव चळवळीचा अटीतटीचा क्षण असो. चाळीस करोड लोकांच्या भविष्याविषयीच्या मंत्रणा संपवून बापू मध्यरात्री घरी येत तेव्हा आपल्या लाडक्या पुत्राच्या कृत्यांपुढे हतबल होऊन पराभव पत्करावा लागत असे.
हि कादंबरी हरिलाल गांधी या गांधीजींच्या जेष्ठ पुत्रावर आधारित आहे. कादंबरीमध्ये पिता पुत्राच्या नात्यावर प्रामाणिक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतिहासाच्या पुराव्याचा दस्तऐवज नाही. या कादंबरीमध्ये लेखकाने मानवी मनोवृत्तीच्या अनेक पैलूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे.

Related Posts

ययाती

Manohar Gohane
Shareययाती हि ययातीच्या न संपणाऱ्या उपभोगाच्या लालसेची गोष्ट आहे. हि शर्मिष्ठेच्या त्यागाची आणि निरपेक्ष प्रेमाची गाथा आहे. देवयानीच्या स्वप्रेमाची कथा...
Read More

विश्वास नांगरे पाटील यांच्या जीवनावर आधारित हे पुस्तक आहे. बालपणापासून ते आयपीएस बणल्यानंतर २६/११ च्या युद्धापर्यंतच केलेले

Manohar Gohane
Shareमन मे है, विश्वास हे पुस्तक माझे आवडते लेखक विश्वास नांगरे पाटील यांनी लिहिलेलं आहे. ते माझे आवडते केव्हा पासून...
Read More