पुस्तकात भगवान बुद्ध, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस यांच्यासारख्या महापुरूषांच्या शिकवणीची शिदोरी आहे. गांधीजी, टिळक, टागोर, नेहरुंच्या विचारांचा परिसस्पर्श आहे. साने गुरुजी, खांडेकर, शिरवाडकर, पु. ल. यशवंतराव यांच्या साहित्यिक प्रतिभेचे दर्शन आहे. शाहू महाराज, गाडगेबाबा, मदर तेरेसा, डाॅ. कलाम यांच्या मानवतेचा कैवार आहे. आणखीही कित्येकांच्या जीवनातील नाट्यमय प्रसंगाची मुद्रा या पुस्तकात कोरलेली आहे.
Previous Post
(स्फुट लेखसंग्रह) Next Post
एक भाकर तीन चुली Related Posts
Shareज्ञानेश्वरी (किंवा ज्ञानेश्वरी) (मराठी ज्ञानेश्वरी) ही १३ व्या शतकात वयाच्या १६ व्या वर्षी मराठी संत आणि कवी ज्ञानेश्वर यांनी लिहिलेली...
Share“Dr. Kiran G. Desale is known for his work in economics, particularly focusing on topics related to Indian economics, development,...
ShareIntroduction: Akupar by Dhruv Bhatt is a contemplative and poetic narrative that delves into the profound connection between humanity and...
