Share

माझ्या आयुष्याची पान हे पुस्तक IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनी लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्पांवरील आणि भारतीयपोलिस सेवेतील अनेक अनुभव मांडले आहेत.
या पुस्तकात त्यांनी मुंबई दंगल, गुन्हेगारी तपास आणि महिला सक्षमीकरणासंबंधीचे अनेक अनुभव शेअर केले आहे. तसेच त्यांच्या या अनुभवांमधून काय शिकण्यासारखं आहे हे देखील सांगितलं आहे. पुस्तकातून पोलिस दलातील आव्हानं समजतात.
पुस्तकाची भाषा साधी, सरळआणि प्रभावी असून पुस्तक बाचकाला बांधून ठेवते.
जर प्रेरणादायी पुस्तक वाचव्याची आवड असेल तर हे पुस्तक नक्कीच वाचनीय आहे

Related Posts

संघर्षमय प्रेरणा देणारी कहाणी : फकिरा

Amol Takale
Shareसाहित्यसम्राट लोकशाहीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्यातील एक क्रांतिकारी साहित्यकार असून त्यांची साहित्य निर्मिती ही केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून....
Read More

पुस्तक परीक्षण रिंगान कादंबरी

Amol Takale
Shareप्रा. प्रकाश दत्तात्रय साबळे, सहाय्यक प्राध्यापक, मराठी विभाग, रा.ब.नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर , संपर्क: +918668944889 पुस्तक परीक्षण: रिंगान (कादंबरी) लेखक...
Read More