माझ्या आयुष्याची पान हे पुस्तक IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनी लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्पांवरील आणि भारतीयपोलिस सेवेतील अनेक अनुभव मांडले आहेत.
या पुस्तकात त्यांनी मुंबई दंगल, गुन्हेगारी तपास आणि महिला सक्षमीकरणासंबंधीचे अनेक अनुभव शेअर केले आहे. तसेच त्यांच्या या अनुभवांमधून काय शिकण्यासारखं आहे हे देखील सांगितलं आहे. पुस्तकातून पोलिस दलातील आव्हानं समजतात.
पुस्तकाची भाषा साधी, सरळआणि प्रभावी असून पुस्तक बाचकाला बांधून ठेवते.
जर प्रेरणादायी पुस्तक वाचव्याची आवड असेल तर हे पुस्तक नक्कीच वाचनीय आहे
Previous Post
वाईज अँड अदरवाइज Next Post
Slow Man by J.M.Coetzee Related Posts
Share“Doctor Faustus, written by Christopher Marlowe in the late 16th century, is a powerful and tragic tale that examines human...
ShareReview By Mrs Jagtap Nilam Kashiram, Baburaoji Gholap College, Pune ‘महाराज्ञी येसूबाई’ ही एक ऐतिहासिक कादंबरी आहे. महाराणी येसूबाई यांच्या...
ShareLipare Asha Sagar, Assistant Professor (BBA Dept) Camp Education Society’s Dr. Arvind B. Telang Senior College Of Arts, Science &...
