उबाळे प्रांजली मुकुंद विद्यार्थी निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव
लाल सूर्य या पुस्तकात आबासाहेबांचे संपूर्ण जीवन चरित्र आहे. त्यांचे शिक्षण कसं झालं ते लहानाचे मोठे कसे झाले .त्यांच्या घरी भगवान बाबा, वामनभाऊ,अशा मोठ्या संतांचे येणे जाणे .गरीब दलित त्यांच्या मुलांना राहण्याची जेवणाची सोय गरीब शेतकऱ्यांसाठी त्यांना शेतीला पाणीपुरवठा ताजनापूर लिफ्ट क्रमांक दोन याची सुविधा केली.