(ग्रंथपाल) पवार कल्याणी शांतीलाल निर्मलाताई काकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शेवगाव
लाल सूर्य हे पुस्तक आबासाहेब काकडे यांचा जीवनकार्यावर आधारित आहे. हे पुस्तक शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीला गती देणाऱ्या त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा वेध घेते. लाल सूर्य हा त्यांच्या क्रांतिकारक विचारांचे प्रतीक असून, समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या अपार कष्टांचा आरसा आहे. या पुस्तकातून त्यांच्या कार्याची सखोल ओळख मिळते आणि वाचकाला शैक्षणिक चळवळीतील योगदानाची जाणीव होते.
Previous Post
आबासाहेब आणि मी Related Posts
Share(Review By Utekar Soham Sandesh, FYBHMCT Student-MAHARASHTRA STATE INSTITUTE OF HOTEL MANAGEMENT AND CATERING TECHNOLOGY AND RESEARCH SOCIETY, PUNE) Book...
Share डॉलर बहू डॉलर बहू’ हे मूळ कन्नडमध्ये लिहिले गेले होते जे नंतर इंग्रजीसह इतर भाषांमध्ये अनुवादित झाले. ही कथा...
Shareमन में है विश्वास’ हे आय. पी. एस. अधिकारी मा. श्री. विश्वास नारायण नांगरे पाटील यांचे हे पुस्तक त्यांच्या अस्सल...
