Share

वेग आणि इतर कथा

वेग आणि इतर कथा हे पुस्तक ग दि माडगूळकर यांनी लिहिले असून त्यांचा जन्म एक आक्टोंबर 1919 रोजी झाला होता
त्यांचा मृत्यू 14 डिसेंबर 1977 रोजी झाला ते विख्यात मराठी कवी गीतकार व लेखक आहेत त्यांना सध्याच्या काळातील
वाल्मिकी असे संबोधले जाते त्यांनी वेग ही कथा संग्रह लिहिला त्यात त्यांनी इतर 11 कथा लिहिले आहेत त्यात त्यांनी
खेड्यातील जगजीवन तेथील लोक व त्यांचे जीवन जगण्याची पद्धती खेड्यात येणाऱ्या अडचणी अशा व अनेक समस्यावर
प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचा हा कथासंग्रह वाचनीय व खेडतांचे जीवन समजण्यास उपयोगी आहे

Related Posts

वाईज अँड अदरवाइज

Kamal Thube
Shareमानवी जीवनातील विविध अनुभवांवर आधारित ५१ प्रेरणादायक आणि विचारप्रवर्तक सत्यकथा, ज्या समाजातील गुण-दोष उलगडून दाखवतात. • सुधा मूर्ती यांचे “वाईज...
Read More

सॉलिड स्टेट फिजिक्सच्या विविध संकल्पना आणि सिद्धांतांचा सखोल अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे

Kamal Thube
ShareSolid State Physics हे एस.ओ. पिल्लई (S.O. Pillai) यांचे एक अत्यंत प्रसिद्ध पुस्तक आहे, जे सॉलिड स्टेट फिजिक्सच्या विविध संकल्पना...
Read More