Share

वेग आणि इतर कथा

वेग आणि इतर कथा हे पुस्तक ग दि माडगूळकर यांनी लिहिले असून त्यांचा जन्म एक आक्टोंबर 1919 रोजी झाला होता
त्यांचा मृत्यू 14 डिसेंबर 1977 रोजी झाला ते विख्यात मराठी कवी गीतकार व लेखक आहेत त्यांना सध्याच्या काळातील
वाल्मिकी असे संबोधले जाते त्यांनी वेग ही कथा संग्रह लिहिला त्यात त्यांनी इतर 11 कथा लिहिले आहेत त्यात त्यांनी
खेड्यातील जगजीवन तेथील लोक व त्यांचे जीवन जगण्याची पद्धती खेड्यात येणाऱ्या अडचणी अशा व अनेक समस्यावर
प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचा हा कथासंग्रह वाचनीय व खेडतांचे जीवन समजण्यास उपयोगी आहे

Related Posts

काळे पाणी

Kamal Thube
Share नाव :- सानिया सुरेश दिक्षित. (एम. ए. प्रथम वर्ष , पाली व बौद्ध अध्ययन विभाग) , सावित्रीबाई फुले पुणे...
Read More

कोलाज

Kamal Thube
Shareडॉ.विजय बालघरे, बाबुरावजी घोलप महाविद्यालय,सांगवी पुणे कोलाज: संस्कृती,मातीतील माणसं व त्यांच्या मनाचा.. कोलाज: मानवी मन आणि भावविश्व समृद्ध करणारे ललित...
Read More