ऊसतोड कामगार आणि मिळेल ते काम करून उपजीविका करणाऱ्या मजुरांच्या जगण्याचा संघर्ष या तरुण कवीने आपल्या कवितेतून प्रभावीपणे मांडला आहे. दिन दुबळ्यांचे दु:ख त्यांची वेदना जेव्हा कवितेतून व्यक्त होते तेव्हा ती कविता जिवंत आणि ताकदीची वाटते… पोटासाठी भटकंती करावी लागणाऱ्या वंचित समाजाची वेदना या कवितेतून प्रतिबिंबित झाली आहे… अनेक कवितातून स्रामाचे मोल सांगण्याचा प्रयत्नही केला आहे
Previous Post
उपेक्षतांना संकटावर मात करण्यास भाग पाडणारा ग्रंथ Next Post
वेदनेचे खंडकाव्य : भूक छळते तेव्हा . . . Related Posts
Shareपुस्तकाच्या नावावरून पहिल्यांदा वाद झालेत, सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही ते त्यांच्या विरोधातलं वाटलं. … हे पुस्तक कुणाच्याच विरोधातलं आणि समर्थनातलं...
Shareआधुनिक स्त्री जीवनाचे वास्तव चित्रण करणारी कादंबरी म्हणजे भूमी आजच्या आधुनिक युगातील नोकरी करून घर सांभाळणाऱ्या अनेक स्त्रियांची व्यथा मैथिलीच्या...
Share(सहाय्यक प्राध्यापक) बोरूडे निकिता प्रमोद निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव लेखकांनी सुखाशी निगडित असणारे. विविध संकल्पना जसे...
