Share

(ग्रंथपाल) पवार कल्याणी शांतीलाल निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव
श्रीमंत माणसेच पुस्तके वाचततात असे. नसून पुस्तके वाचणारे श्रीमंत होत असतात. शारीरिक मेहनत करणारे कायम गरीब राहतात .मानसिक मेहनत करणारे श्रीमंत होऊन परत गरीब होण्याची शक्यता फार कमी असते .मी आज पर्यंत कष्ट करा आणि श्रीमंत व्हा असं ऐकत आले. पण हे पुस्तक वाचल्यावर असे लक्षात आले की हार्ड वर्क पेक्षा डोक्याने विचार करून जर आपण काम केले .तर आपण नक्कीच यशस्वी होऊ मनगटापेक्षा मेंदूचा वापर जास्त करावा . असे या पुस्तकांमधून मला मोलाची मार्गदर्शन मिळाले.

Related Posts

संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल महाराष्ट्र पोलीस भरती परिक्षा

Kalyani Pawar
Shareमहाराष्ट्र राज्यातील दहा महानगरांतील पोलीस आयुक्तालय महिला भरती व पुरुष पोलीस कॉन्स्टेबलची भरती परिक्षा विषयक माहिती या पुस्तकात आहे. सामाजिक...
Read More