Share

अधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे, एका विचित्र वळणावर सारी मानवजात येऊन ठेपली आहे. आता आपल्या सर्वांपुढे केवळ दोनच पर्याय उरलेले आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करणार्यार आजवरच्या या आत्मघातकी मार्गावर हताशपणे वाटचाल करायची किंवा परत मागे फिरून कार्व्हरने दाखवलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरण या शाश्वत कृषिसंस्कृतीचा स्वीकार करायचा. भावी पिढ्यांच्या सुख-समृद्धीचा पाया घालायचा असेल तर प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायलाच हवे असे पुस्तक.

Go back

Your message has been sent

Warning
Warning
Warning
Warning

Warning.

Related Posts

क्रौंचवध

Shobha Shinde
Shareवि. स. खांडेकर लिखित ‘क्रौंचवध’ ही मराठी साहित्याच्या सुवर्णयुगातील एक महत्त्वपूर्ण साहित्यकृती आहे. या कादंबरीत मानवी नात्यांतील गुंतागुंतीची, नैतिकतेची, आणि...
Read More