.’ जगण्याला आणि जीवनाला दिशा देणारे त्यांचे विचार स्फूर्तिदायक, प्रेरणादायक आहेत. निःस्वार्थ सेवा, शब्दांचे माहात्म्य, ईश्वरावर श्रद्धा, निर्भीड आणि दयाशील वृत्ती, आत्मत्याग आणि आत्मविश्वास, कर्तव्य, प्रेम, भक्ती आणि विश्वबंधुत्व इत्यादी महत्त्वपूर्ण घटक यात येतात. जीवनाच्या अनेकविध टप्प्यांवर योग्य-अयोग्यतेची जाण देऊन प्रेरणा, चैतन्य, उत्साह व यशाकडे नेण्यासाठी या पुस्तकाची मोलाची मदत होईल. हे जाणून घेण्यासाठी प्रस्तुत पुस्तक वाचायलाच हवे!
Previous Post
Organic Reaction Mechanism Next Post
रिच डॅड पुअर डॅड Related Posts
Shareपवार कल्याणी शांतीलाल (ग्रंथपाल) निर्मलाताई काकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शेवगाव अन्यायाविरूद्ध जहाल आणि मानवतेसाठी मवाळ!’ अशी जीवनशैली स्वीकारून...
ShareThe Entrepreneur by Sharad Tandale is a motivational and practical guide for aspiring entrepreneurs, offering valuable insights into the mindset...
Shareजाधव विशाल (FYBA )राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान पुणे महाविद्यालय लांडेवाडी भोसरी . ‘मनोजकुमार शर्मा ’...
