Share

पुस्तकात भगवान बुद्ध, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस यांच्यासारख्या महापुरूषांच्या शिकवणीची शिदोरी आहे. गांधीजी, टिळक, टागोर, नेहरुंच्या विचारांचा परिसस्पर्श आहे. साने गुरुजी, खांडेकर, शिरवाडकर, पु. ल. यशवंतराव यांच्या साहित्यिक प्रतिभेचे दर्शन आहे. शाहू महाराज, गाडगेबाबा, मदर तेरेसा, डाॅ. कलाम यांच्या मानवतेचा कैवार आहे. आणखीही कित्येकांच्या जीवनातील नाट्यमय प्रसंगाची मुद्रा या पुस्तकात कोरलेली आहे.

Related Posts

Pawar Anuj Dipak

Gauri Sahane
Shareसंगमनेर नगरपालिका कला, दा.ज. मालपाणी वाणिज्य आणि ब. ना. सारडा विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), संगमनेर जि. अहमदनगर विद्यार्थी – पवार अनुज...
Read More