Share

माझ्या आयुष्याची पान हे पुस्तक IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनी लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्पांवरील आणि भारतीयपोलिस सेवेतील अनेक अनुभव मांडले आहेत.
या पुस्तकात त्यांनी मुंबई दंगल, गुन्हेगारी तपास आणि महिला सक्षमीकरणासंबंधीचे अनेक अनुभव शेअर केले आहे. तसेच त्यांच्या या अनुभवांमधून काय शिकण्यासारखं आहे हे देखील सांगितलं आहे. पुस्तकातून पोलिस दलातील आव्हानं समजतात.
पुस्तकाची भाषा साधी, सरळआणि प्रभावी असून पुस्तक बाचकाला बांधून ठेवते.
जर प्रेरणादायी पुस्तक वाचव्याची आवड असेल तर हे पुस्तक नक्कीच वाचनीय आहे

Related Posts

The power of self discipline-No Excuses

Amol Takale
Shareब्रायन ट्रेसी यांचे “No Excuses! The Power of Self-Discipline” हे पुस्तक वैयक्तिक यश आणि शाश्वत आनंदासाठी स्व-अनुशासनाचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित...
Read More