Book Reviewed by Khandavi Dilip Ratan, S.Y.B.A (History Department), MGVs LOKNETE VYNKTRAO HIRAY ARTS, SCIENCE AND COMMERCE COLLEGE, PANCHVATI NASHIK- 03
रिच डॅड पॉवर डेड या पुस्तकाच्या माध्यमातून लेखक त्याचे व्यक्तिगत जीवनात त्यांनी घेतलेल्या आर्थिक निर्णयांबाबत भाष्य करतो त्याला त्याच्या गुरूंनी घ्यायला लावलेले आर्थिक निर्णयाचा त्याला पुढे कसा फायदा झाला याची माहिती लेखक देतो मध्यमवर्गीय व्यक्तीची आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता आणि त्याने घेतलेले निर्णयाचे तुलना श्रीमंत व्यक्तीशी होते त्यामुळे श्रीमंत व्यक्ती कशा निर्णय घेतात त्याची प्रचिती वाचकास येते.
श्रीमंत व्यक्तीला पैसाची कदर नसते हा गैरसमज हे पुस्तक दूर करते. पैशांचाच वापर करून पैसा कसा कमावता येतो ह्याची माहिती पुसकात आहे ज्याला passive income असे देखील म्हंटले जाते.