Share

(ग्रंथपाल) पवार कल्याणी शांतीलाल निर्मलाताई काकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शेवगाव
लाल सूर्य हे पुस्तक आबासाहेब काकडे यांचा जीवनकार्यावर आधारित आहे. हे पुस्तक शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीला गती देणाऱ्या त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा वेध घेते. लाल सूर्य हा त्यांच्या क्रांतिकारक विचारांचे प्रतीक असून, समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या अपार कष्टांचा आरसा आहे. या पुस्तकातून त्यांच्या कार्याची सखोल ओळख मिळते आणि वाचकाला शैक्षणिक चळवळीतील योगदानाची जाणीव होते.

Related Posts

प्रेरणादायी आत्मकथन

Kalyani Pawar
Shareमन में है विश्वास’मध्ये नांगरे पाटील यांनी त्यांचा सुरुवातीचा संघर्षाचा कालखंड मांडला आहे. त्यांची आयपीएसमधील निवड हा त्यातील सर्वोच्च बिंदू...
Read More