Share

वेग आणि इतर कथा

वेग आणि इतर कथा हे पुस्तक ग दि माडगूळकर यांनी लिहिले असून त्यांचा जन्म एक आक्टोंबर 1919 रोजी झाला होता
त्यांचा मृत्यू 14 डिसेंबर 1977 रोजी झाला ते विख्यात मराठी कवी गीतकार व लेखक आहेत त्यांना सध्याच्या काळातील
वाल्मिकी असे संबोधले जाते त्यांनी वेग ही कथा संग्रह लिहिला त्यात त्यांनी इतर 11 कथा लिहिले आहेत त्यात त्यांनी
खेड्यातील जगजीवन तेथील लोक व त्यांचे जीवन जगण्याची पद्धती खेड्यात येणाऱ्या अडचणी अशा व अनेक समस्यावर
प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचा हा कथासंग्रह वाचनीय व खेडतांचे जीवन समजण्यास उपयोगी आहे

Related Posts

‘कॉमन मॅन’ च्या जनकाचे आवर्जून वाचावे असे आत्मचरित्र

Kamal Thube
Shareकोणी एकेकाळी सकाळी ‘सकाळ’ सारख्या वर्तमानपत्राची वाट चिंटू चे कार्टून वाचण्यासाठी आबाल-वृद्धांकडून पाहिली जायची. त्याच काळात टाइम्स ऑफ इंडिया चा...
Read More