श्यामची आई

Share

नाव :- रत्नमाला भास्कर शेटे
इयत्ताः एम. ए. मराठी के (वर्ष पहिले)
कॉलेज :- इंद्रायणी महाविद्यालय, तळेगाव दाभाड.
प्रकल्प :- पुस्तकाचे परिक्षण (Book Review) व विश्लेषण
पुस्तकाचा सारांश, थीम संदेश, लेखनशैली :-

श्यामची आई पुस्तकात आईच्या प्रेममय योर शिक- – वणुकीचे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे एक ककण व गोड कथात्मक चित्र म्हणजे ‘श्यामची आई’ असे म्हणता येईल. आपल्या मुलांवर अपार माया करणारी, त्यांनी सुसंस्कारी बनावे म्हणून सरणारी; पण हे संस्कार उपदेशाच्या डोसाच्या रूपाने मुलांना प न पाजता स्वतः च्या वागण्यातून व वैनंदिन छोट्या छोट्या प्रसंगातून मुल्य मुलांच्या मनावर ते संस्कार बिंबवणारी आणि मुलांना शिस्त लावताना प्रसंगी कठोर बनणारी ही आदर्श ‘आई’ आजच्या पिढीतील उगवत्या पिढीसा- -ठीच नव्हे तर त्यांच्या आईबाबांसाठी प्रेरक ठरेल, हे निश्चित.

श्यामची आई है पुस्तक त्यात साने गुरुजींनी हृदयातील आणि प्रेरक सारा जिव्हाळा ओतलेला आहे. मतिबद्‌दल असणाऱ्या प्रेम, भक्ति व कृतज्ञता अशा अपार भावना ‘स्यामची आई’ या पुस्तकात् साने गुरुर्जीनी मांडलेल्या आहेत. हे पुस्तक वाचून वाचकांचे वेळ व हृदय भरून येईल, हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे. निनाशिक तुरुंगात साने गुरुजींनी या कथा लिहिण्यास ९ फेब्रुवारी ९९३३ (गुरुवार) रोजी सुरुवात केली आणि १७ फेब्रुवारी ९९३३ (सोमवार) पहाटे त्या लिहून संपविल्या. मात्तेचा महिमा या हे या पुस्तकातील मध्यवर्ती सूत्र आहे. त्या- बरोबरच सुसंस्कृत व बाळबोध घराण्‌यातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे. सुंदर साने गुरुजी लिखित ‘श्यामची आई’ एक पुस्तक नसून आई बद्‌दलचे प्रेम, आदर आणि कृतघ्नता व्यक्त करणारा एक ग्रंथ ओहे. आईचे वैशिष्ट्य है आहे की, तिच्या आयुष्याच्या क्षण नि झण ससेच शारीरिक मानसिक अंश तिच्या बाळा- -साठीच्या असतो. बाळ तळमळून रडत असो वा स्वानंदात रमून खेळत असो, , त्याला हृदयाशी कवराळणे, सर्वतोपरी रक्षण करणे, हा आईचा स्वभाव असतो. ती निला इश्वरी देणगी आहे आपल्या बालकाची आवड पुखून त्यत्वे जीवन साकारणे, हे तिचे अंगभूत कर्तव्य ती निरपेक्षपणे बजावत असते. श्यामच्या आईचे संस्कार हे अनंत काळासाठी आहे. किंबहुना येणाऱ्या काळात त्याची गरज अधिकाधिक भासणार आहे. त्यावेळी कदाचित मुलांच्या आधी त्यांच्या पालकांनी पुस्तक / सीडी बघणे अधिक गरजेचे होईल. कारण संस्कारक्षम पिढीच पुढची पिढी चांगली ओपासू शकते.

संस्कार म्हणजे नक्की काय ? बहुतेकांच्या मते घरी सायं- -काळी शुभंकरोती म्हणणे, मोठ्यांचा आदर करको, खुरखालको, स्वच्छतेचे पालन करणे.. पण हे संस्कार मुलांमध्ये रुम रुजणार कसे ? संस्कार हे एका • पिढीतून दुसऱ्या पिढीत रुजवायचे असतात संस्काराचा अनमोल ठेवा साने गुरुने यांनी ‘श्यामची आई’ या रुपाने लिहून ठेवला आहे ‘श्यामची आई’ पुस्तकावर कितीतरी पिढ्या संस्कारक्षम झाल्या; श्यामची आई’ हे पुस्तक कोणत्याही काळात उपयुक्त ठरणारे पुस्तक आहे, कित्येक पिढ्यांवर सुसंस्कार करण्याचं काम या पुस्तकानं केल साने गुरुजीनी स्न जेलमध्ये नाशिकला असताना प्र • दिवसांत आईच्या आठवणी તાના ર लिहून काढल्या गुरुजींचे ‘श्यामची आई’ हे काही आत्म- -चरित्र, कादंबरी किंवा निबंध नाही. मातेबद्‌द‌लची असणारी भक्ति, प्रेम व कृतहन्‌ता यांच्या अपार भावना ‘श्याम्दी आई’ या पुस्तकात आहे. हे सुंदर पुस्तक वाचून वाचकांचे ठीके व हृदय भरून येईल. हे पुस्तक म्हणजे सच्च्या दिलाने लिहीलेल्या आईच्या आठवणी आणि अंतकरणा- -वासून आईला वाहिलेली श्रद्‌धांजली, हृदयातील सारा
जिव्हाळा यात ओतलेला आहे. नआईच्या सानिध्‌यात श्याम कसा घडला, आईच्या कोणकोणत्या गुणांचे त्यांना अनुभव आले, आईची थोखी त्याला कशी प्रत्ययाला आली हे सांगत असनानाच लेखकाने आ’श्यामच्‌या मयनि, कोतयण, क्षुक्त्व सुचित केले आहे. ‘रामरक्षा स्तोत्र’ उतरवून घेण्याची क्षमता, हकिकत, कळ्या तोडून आणण्याचा प्रसंग, घरातून पळून जाऊन परत आल्याचा प्रसंग, दोन आणिदक्षिणा आणण्याचा प्रसंग, वडिलांवर रागाव- व्याया- रुसव्याचा प्रसंग. आपल्या ठिकाणचे दुर्गुण श्याम्‌ला जसजसे जाण‌वतात तसतसे त्यांचे व्यक्तिमत्व उजळत जाते, विकास पावते. पुन्यू व व पा पाप, सत्कर्म व दुष्कर्म, नीती व अनीती यांचे माणसाच्या हिताचे दृष्टीने मुलभूत ठरणारे दंडक श्यामच्या आईच्या आचरणातून व उपदेशातून वेळोवेळी व्यक्त झाले आहेत.

साने गुरुजी श्यामची आई’ हे पुस्तक पहिल्यांदा १९३५ साली प्रकाशित झाले. ‘अमृत महोत्सव’ पूर्ण करणाऱ्या • श्यामची आई पुस्तकाच्या छ लाखापेता के अधिक प्रति खपल्या आहेत. मराठी वाचकांना आज एकविसाव्या शत‌कातही जीवनाच्या वाटचालीची योग्य दिशा ‘श्यामची आई’ दाखवीत आहे. पुस्तकाच्या सुरुवातीस प्रस्तावना’ व ‘प्रारंभ’ ही प्रकरणे असून नंतर रात्र पहिली’ पासून ‘रात्र बेचाळिसावी? पर्यंत ४२ प्रकरणे आहेत.
निष्कर्षः-

हे पुस्तक वाचणे हे आपले भाग्यच असेल कारण या मधून आपल्याला संस्कारांचे पुर्ण कुंभच जवर लाभेल यात तीळमात्र शंका नाही. म्हणून नक्कीच हे पुस्तक आपण व आपल्या मुलांच्या संस्कारांच्या भर घर घालव्याच्या दृष्टीने नक्की वाचावेच असे भी सुचवेन.

Author: Sameer Jambhulkar

SAMEER PARSHURAM JAMBHULKAR LIBRARY CLERK, INDRAYANI MAHAVIDYALAYA, TALEGAON DABHADE 410507. PRINCIPAL- DR. SAMBHAJI MALGHE. INDRAYANI MAHAVIDYALAYA, TALEGAON DABHADE 410507.