धरणामुळे विस्थापित झालेल्या पूर्ण गावाचे व सरकारी उपेक्षेचे तसेच राजकीय धाकदपटशाहीचे बळी ठरलेल्या धरणग्रस्तांच्या जीवनाचे हृद्यविदारक चित्रण करण्यात लेखक यशस्वी झाला आहे .
छोटे-छोटे वाटणारे अनेक सरकारी निर्णय बर्याच सामान्य लोकांच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ घडवून आणतात व त्याचे बरेच दूरगामी परिणाम येणाऱ्या कित्येक पिढ्यांना भोगावे लागतात या विदारक वास्तवाची जाणीव खूप अस्वस्थ करून जाते .
दारिद्र्य-निराशा-अगतिकता यांच्या चक्रात अडकलेल्या धरणविस्थापितांच्या आयुष्याचे भेदकपणे अचूक चित्रण करणारी अशी दुसरी कादंबरी मराठी साहित्यविश्वात नसावी .
Previous Post
छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी Next Post
सुसूत्र लेखन Related Posts
ShareName of Reviewer: Khedkar Pragati Ramesh (F. Y. B. Pharm) Dr. Vithalrao Vikhe Patil Foundation’s College of Pharmacy, Ahilyanagar. Wings...
Shareरोंडा बायर्नचे “द सिक्रेट” हे पुस्तक सकारात्मक विचारांची शक्ती आणि आकर्षणाचा नियम शोधते, या पुस्तकात जसे तुम्ही विचार करता तसेच...
ShareThe book ‘Ecology and Environment’ is one of the fabulous master pieces written by Dr. P.D. Sharma. The cover page...
