Share

Student: Sayali Santosh Zolekar
College : Sinhgad College of Engineering
पुस्तकाचे शीर्षक : मन मैं हैं विश्िास
लेखक : मा.विश्िास नाांगरेपाटील सर.
Publisher : Rajhans Prakashan
First Edition : 3 June 2016
पुस्तकाच्या नावातच खूप काही समजून येतं .
गरिबीतून सुरू झालेला प्रवास एका मध्यमवगीय मुलाला त्याच्या स्वप्ांपयंत नेऊन पोहोचवतो.
IPS ववश्वास नांगिेपाटील सि ह्ांनी मांडलेला त्यांचा स्वतःचा जीवनप्रवास म्हणजेच हेमन मैं हैं
विश्वास पुस्तक…
एका पक्षाप्रमाणेपपिंजिा सोडून उंच झेप घ्यावी,अगदी तसच आपल्या परिस्थितीची जाणीव ठेऊन
स्वप्ांचा पाठलाग कित यश कसं संपादन किायचं ह्ा सगळ्या गोष्टींची एका प्रेिणादायी मागााने
घातलेली सांगड म्हणजेहेमन मैं हैं विश्वास पुस्तक…
मिाठी सावहत्यात आत्मकथनांची मोठी पिंपिा असली, तिी ववश्वास नांगिेपाटील यांचं प्रकाशशत
झालेलं आत्मकथन ‘मन मेंहैववश्वास’ हेया पिंपिेतील महत्त्वाचं आत्मकथन ठिावं. स्वतःववषयी
खिं शलवहणं हा जीवघेणा अनुभव असतो तिीही ववश्वास नांगिे-पाटील यांनी स्वतःला मोकळेपणी
व्यक्त के लंय. आपल्या कु टुंबाची, समाजाची पुनतापासणी के लीय, नात्यागोत्यातील उभ्या-आडव्या
धागयांचा छेद घेऊन उकल के लीये. अत्यंत प्रत्ययकािी भाषेत असलेलेहेआत्मकथन लेखकाच्या
प्रगल्भ मनाची जाणीव करून देते.
खि ति काय शलहावं, पुस्तकातील शबदांनी, ववचािांनी मनावि अधधिाज्य गाजवलेआहे…
मनाला एक नवीन उभािी ददली आहे..
मा. ववश्वास सि म्हणतात ध्येयाकडे वाटचाल किताना येणाऱ्या संकटांचा वनर्भिंडपणे सामना
किायला शशका,तुमचा ववजय वनश्चित आहे..
डोळ्यातील भोळ्या भाबड्या स्वप्ांना कष्टाची, प्रयत्नांची जोड ददली की यश नक्कीच आपल्याकडे
येते…

मा.ववश्वास सिांना गावात सवाजण भावड्या म्हणत..
हाच भावड्या स्वतःच्या भूतकाळात खोल खोल उतरून यू.पी.एस.सी. यशाच्या मागाक्रमणेचा अथा
लावूपाहत प्रत्येक अनुभव इतक्या पोटवतडकीनेमांडतो की आपली संवेदनशीलता क्षणभि थिारून
उठते..
अवतशय सहज सुंदि ओघवत्या भाषेत अगदी प्रांजळपणेस्वतःच्या मनाशी प्रामाश्चणक िाहून आपल्या
हातून घडलेल्या चुका, बेहोषी, अववचाि सवाकाही हातचं िाखून न ठे वता अवतशय मोकळेपणाने
लेखकानेआपली कथा सांवगतली आहे. भावड्याचा सुरुवातीचा काळ बिा गेला, पण कॉलेजचा
काळ, मुंबईतील वास्तव्य खूप हलाखीचं गेलं. खाण्यावपण्याची ददात आश्चण िाहण्याची दैना यातून
झुंज देत कष्टानेस्वकततात्वानेभावड्या यू.पी.एस.सी. (UPSC) पिीक्षा पास होऊन आघाडीचा
आय.पी.एस. (IPS) अधधकािी बनतो. हेआत्मकथन वाचताना जुन्या आठवणींशी खेळत वतामानात
असलेल्या परिस्थितींशी जुळवून घेत भववष्याला आकाि देणािी ही आत्मकथा फक्त भावड्याची
िाहात नाही ति आपलीही होते.
दहावी, बािावी, बी.ए.नंति काय? असा प्रश्न तरुण वपढीसमोि कायम असतो. त्याचं उत्तम उत्ति
म्हणजे- ‘मन मेंहैववश्वास’ हेपुस्तक! सांगली जजल्ह्ातील कोकरूड या छोट्याशा खेडेगावातील
सवासामान्य कु टुंबात जन्मलेला मुलगा अधधकािी बनण्याचंस्वप् उिाशी बाळगतो (IPS) अधधकािी
होतो स्वकाया, कततात्वाने िाष्ट्रपती शौया पुिस्कािाचा मानकिी ठितो, तसेच तरुणाईच्या मनातील
मानपबिंदू होतो, ही सहजसोपी गोष्ट नाही.
यश हेत्यागाशशवाय व भोगाशशवाय प्राप्त होत नाही. अपयश येऊनही न डगमगता खंबीिपणेत्या
परिस्थितीला सामोिा जातो तोच खिा यशस्वी होतो. प्रत्येक व्यक्तीच्या यशाचेकािण कु णीतिी
असते.
‘भािड्या माझे डोळे ममटायच्या आधी मला तुला लाल दिव्याच्या गाडीतून आलेलं पहायचंय’
असं म्हणणाऱ्या बापाचं स्वप् पूणा किण्याकिता भावड्या बुडाला फोड येईपयंत मेहनत करून
अखेिच्या लढाईपयंत मजल मािीत (UPSC)ची व (MPSC)ची लढाई जजिंकू न घेतो.
खऱ्या अथाानेम्हणायचं झालं ति हेपुस्तक फक्त पुस्तक नसून वकत्येक तरुणांच्या जीवनाला
कलाटणी देणािी एक मोठी प्रेिणा च आहे…
शशकावं तेवढं कमी आश्चण जेवढं समजून घ्यावं तेवढं ही कमीच आहे
भािड्या भािड्या म्हणत असताना सुरू के लेला प्रिास जेव्हा लोकांच्या तोंडून IPS विश्वास
नांगरे पाटील सर हे ऐकू न संपतो तेव्हा होणाऱ्या आनंिासमोर आभाळ ही अगिी ठेंगणं होतं
ह्ा पुस्तकाववषयी जेवढं शलहावं तेवढं कमी च आहे
माझ्या स्वतःच्या आयुष्यात ह्ा ववश्वास सिांच्या आत्मकथनाचा खूप मोठा प्रेिणादायी वाटा आहे..
त्यांच्या ह्ा पुस्तकातून खूप काही शशकायला धमळालं आहे.
त्यांच्या ह्ा पुस्तकाला माझ्यासाठी एक प्रेिणा समजून मी शेवटी एकच म्हणेन…
रोज उगिणाऱ्या सूयााचा ही सूयाास्त होतो,
मग तुला अपयशाची पिाा कशाला..
अन्, प्रामाणणकपणे प्रयत्न करत असलेला तू,
तुला येणाऱ्या आव्हानांची भीती तरी कशाला…

Recommended Posts

लाल टीन की छत

Padmaja Ubale
Share

Shareनिर्मल का संसार निर्मल मन के लोगों के लिए कठोर हो सकता है और कठोर लोगों को भी पिघला सकता है। एक ऐसी निया,जहाँ वो सारी दुनियाएँ हैं, जिन्हें हम अपने रोज़मर्रा के जीवन  में अनदेखा कर देते हैं। ‘लाल टीन की […]

Read More

TO KILL A MOCKINGBIRD

Padmaja Ubale
Share

ShareVarghese Cheryl, F.Y.B.Tech. Electronics and Telecommunication Engineering,MKSSS’s Cummins College of Engineering For Women,Pune This classic novel weaves a compelling story through the eyes of Scout Finch, a curious and intelligent young girl, as she grapples with the complexities of her world. The […]

Read More