Share

एखादं पुस्तक जेव्हा तुम्हाला कॉमेडी सीरियल पेक्षा जास्त हसवते तेव्हा तुम्हाला जो आनंद मिळतो त्याची उपमा कशालाच येत नाही. इंग्रजीमध्ये मार्क ट्वेन आणि पी जी वोडेहाऊस यांच्या पुस्तकांत ही जादू मिळते. तीच जादू पुलंच्या या पुस्तकात पाहायला मिळाली. जीवनातल्या साध्या सरळ विषयावर विनोद करणे आणि सोबतच भाषेच्या प्रभुत्त्वाचा देखावा सादर करणे पुलंखेरिज अजुन कुणाला जमणे क्वचितच शक्य असेल…

Related Posts