Share

गतकाळातील स्वत:च्या मन:स्थितीचे अचूक वर्णन करताना
त्यांची लेखणी विलक्षण संयम धारण करून व्याकूळ भावस्पंदने उमटवते.
चराचरातील अमूर्त किंवा जडभौतिक तत्त्वांनाही माडगूळकरांच्या
लेखणीतल्या विजेचा स्पर्श लाभला की,
ती तत्त्वे सजीव-समूर्त होऊन वाचकांसमोर अवतरतात.

Related Posts

सूड

Dr. Rupali Phule
Shareनाव : प्रा .सोनाली अनिल काळे कॉलेजचे नाव : पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय आणि श्रीकृष्ण एस. धामणकर इन्स्टिट्यूट ऑफ...
Read More